नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9595882733 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , अहमदनगर जिल्ह्यातील देहरे गावात ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस एकलव्य ग्रुपच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा ! – 24NTV News Marathi

24NTV News Marathi

Latest Online Breaking News

अहमदनगर जिल्ह्यातील देहरे गावात ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस एकलव्य ग्रुपच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा !

अहमदनगर अपडेट : देहरे गावामध्ये एकलव्य ग्रुप व हनुमान तरुण मंडळ यांच्या वतीने ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आदिवासी क्रांतिकारी तसेच इतर महापुरुषांना व गुरुवर्य एकलव्य भगवान यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

एकलव्य ग्रुप यांच्या वतीने तसेच इतर जवळील गावातील सर्व आदिवासी समाज यांनी एकत्र येत मोठ्या उत्साहात देहरे गावामध्ये गुरुवर्य एकलव्य भगवान व इतर महापुरुष यांची मिरवणूक एकलव्य ग्रुपच्या वतीने काढण्यात आली यावेळी संघटनेचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत इतर पदाधिकारी व संपुर्ण आदिवासी समाजातील महिला वर्ग देखील यावेळी उपस्थित राहुन मिरवणुकीत सहभागी झाला होता.

तसेच देहरे गावचे सरपंच ,सुभाष पाग, भानुदास काळे, खरे सर, एकलव्य ग्रुपचे अध्यक्ष शाम भाऊ माळी तसेच उपाध्यक्ष विकास भाऊ पवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

तुमची चुकली असेल