नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9595882733 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , अहमदनगर जिल्ह्यातील देहरे गावामध्ये ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा ! – 24NTV News Marathi

24NTV News Marathi

Latest Online Breaking News

अहमदनगर जिल्ह्यातील देहरे गावामध्ये ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा !

अहमदनगर अपडेट : दि.९ ऑगस्ट हा दिवस संपूर्ण जगभरात आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जातो याचे अवचित्त साधून 9 ऑगस्ट रोजी नगर जिल्ह्यातील देहरे या गावांमध्ये एकलव्य ग्रुप व हनुमान तरुण मंडळ यांच्या वतीने मोठ्या उत्साहात ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी  दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी देहरे गावात एकलव्य ग्रुप यांच्या वतीने आदिवासी क्रांतिकारक तसेच महापुरुष व गुरुवर्य विर एकलव्य भगवान यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी देहरे गावातील तसेच देहरे नजीक असलेले गावातील आदिवासी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.

संपूर्ण आदिवासी समाज यांनी एकत्र येत ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करून समस्त गावांमध्ये एकलव्य ग्रुप यांच्या वतीने मिरवणूक काढून ९ ऑगस्ट हा दिवस साजरा करण्यात आला यावेळी देहरे गावचे सरपंच, भानुदास काळे, सुभाष पाग, एकलव्य ग्रुपचे अध्यक्ष श्याम भाऊ माळी उपाध्यक्ष विकास भाऊ पवार तसेच इतर पदाधिकारी व महिला देखील यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

तुमची चुकली असेल