नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9595882733 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , अहमदनगर चौघांविरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल – 24NTV News Marathi

24NTV News Marathi

Latest Online Breaking News

अहमदनगर चौघांविरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

अहमदनगर :

शनिवार दिनांक २९ जुलै रोजी नगर शहरात निघालेल्या मोहरम सवारी विसर्जन मिरवणुकिदर्म्यान डीजे वाजवून सर्वोच्च न्यायालयाने ध्वनीक्षेपक आवाजासंबंधी ठरवून दिलेल्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.पोलीस अंमलदार मच्छिंद्र पांढरकर यांनी फिर्याद दिली आहे.जामा मस्जीत यंग पार्टीचे अध्यक्ष आवेश निसार शेख तसेच दोन अनोळखी व डीजे मालक महेश अशोक जावळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

आणखी कथा

तुमची चुकली असेल