नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9595882733 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मणिपूर मधील घटनेच्या निशेदार्थ एकलव्य आदिवासी परिषद संघटना प्रणित एकलव्य भिल्ल असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अनेक ठिकाणी निवेदन देऊन सदर घटनेचा निषेध करण्यात आला – 24NTV News Marathi

24NTV News Marathi

Latest Online Breaking News

मणिपूर मधील घटनेच्या निशेदार्थ एकलव्य आदिवासी परिषद संघटना प्रणित एकलव्य भिल्ल असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अनेक ठिकाणी निवेदन देऊन सदर घटनेचा निषेध करण्यात आला

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

मणिपूर येथे घडलेल्या दोन आदिवासी महिलांची विवस्र धिंड काढण्यात आली हि अतिशय  निदनीय प्रकार घडला असून सदर एकलव्य आदिवासी परिषद संघटना प्रणित एकलव्य भिल्ल असोसिएशन महारष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री.मंगेश औताडे ,श्री.योगेश माळी प्रदेशअध्यक्ष श्री.किरण गांगुर्डे आदी पदाधिकारी यांच्या वतीने ठिक ठिकाणी नेवेदने देऊन मणिपूर मधील घटनेचा जाहीर निषेद करण्यात आला आहे .

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

तुमची चुकली असेल