नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9595882733 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , भारतीय रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट ! या 3 मार्गावर सुरू होणार वंदे मेट्रो ; त्या 2 मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावणार , वाचा … – 24NTV News Marathi

24NTV News Marathi

Latest Online Breaking News

भारतीय रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट ! या 3 मार्गावर सुरू होणार वंदे मेट्रो ; त्या 2 मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावणार , वाचा …

Featured Video Play Icon
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

आतापर्यंत देशातील 25महत्वाच्या मार्गावर हि गाडी सुरू झाली आहे.काही ठिकाणी वंदे भारत ट्रेनला उत्स्फुर्द  काही मार्गावर वंदे भारत ट्रेनला अपेक्षितप्रतिसाद दाखवला आहे तर असा प्रतिसाद मिळत नाहीये .मात्र असे असले तरी जवळपास 70 ते 80 % वंदे भारत एक्सप्रेस प्रवाशांच्या पसंतीस खऱ्या उतरत असून प्रवासी संख्या त्या मार्गावर जास्त आहे.

दरम्यान आगामी काही दिवसात केंद्र शासनाकडून 40 मिनी वंदे भारत एक्सप्रेस 8 डब्यांची राहणार आहेत . म्हणजेच 16 डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस सुरू न करता आता 8 डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली जाणार आहे .  

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

तुमची चुकली असेल