नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9595882733 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , अहमदनगर : लालटाकी ते कापड बाजार जोडणारा मुख्य रस्त्याची झालेली दुरावस्था नागरिक त्रस्त मात्र पालिका प्रशासनाच याकडे दुर्लक्ष ! – 24NTV News Marathi

24NTV News Marathi

Latest Online Breaking News

अहमदनगर : लालटाकी ते कापड बाजार जोडणारा मुख्य रस्त्याची झालेली दुरावस्था नागरिक त्रस्त मात्र पालिका प्रशासनाच याकडे दुर्लक्ष !

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

अहमदनगर अपडेट :

अहमदनगर मध्ये प्रसिद्ध  म्हणुन ओळखली जाणारी बाजारपेठ म्हणजेच कापड बाजार तसेच अनेक बाजारपेठ असलेले अहमदनगर  एतिहासिक शहर  म्हणुन प्रसिद्ध आहे.अहमदनगर मुख्य शहरात लालटाकी ते कापडबाजार यांन्हा  जोडणारा मुख्य रस्ता असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी असते मात्र  गेल्या बऱ्याच महिन्यापासून या रस्त्यात अनेक ठिक-ठिकाणी मोठे कड्डे पडले असून सदर रस्त्याची अवस्था गंभीर स्वरुपाची झाली आहे.बऱ्याच वेळा खड्यांमुळे अपघातही होत असतात. अहमदनगर शहरातील चितळेरोड,नवीपेठ,दाळ मंडई तसेच शहरातील अनेक ठिकाणी रस्त्याची कामे करण्यात आली आहे.मात्र लालटाकी ते कापडबाजार रोड याकडे अहमदनगर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे यात मात्र शंका नाही.

 

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

तुमची चुकली असेल